corona

आज जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह शतकपार!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.6 : जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. शनिवारी (दि.6) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 108 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्हा प्रशासनाला 6 मार्च रोजी 924 अहवाल प्राप्त झाले होते. त्या पैकी 816 निगेटिव्ह तर 108 पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ही आकडेवारी चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सॅनिटायझरसह कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. शनिवारी अंबाजोगाई- 8, आष्टी-7, बीड-43, गेवराई-21, केज-4, माजलगाव-8, परळी-8, पाटोदा-5, शिरुर-1, वडवणी-3 अशी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आहे.

1
2
3
4
Tagged