कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकार्यांचा मोठा निर्णय
येथील जिल्हा कारागृह वर्ग-2 यांनी कारागृहातील कैद्यांना कोरोना या रोगाचा प्रादुभाव टाळण्यासाठी बंद्यांचे समक्ष नातेवाईक, वकील भेटीऐवजी व्हिडिओ कॉल, डेडीकेटेट ई-मेलव्दारे वकीलाशी संपर्क यासारख्या सुविधा पुर्ववत करण्यासंदर्भात उचित निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. त्याअनुषंगाने हे आदेश देण्यात आले आहेत, असे जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा अपती व्यवस्थापन प्राधिकरणकडून कळविण्यात आले आहे.

