corona

कोरोना अपडेट

बीडमध्ये शनिवारी 181 कोरोना पॉझिटिव्ह

By Balaji Margude

March 13, 2021

बीड, दि. 13 : बीड जिल्ह्यात शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये 181 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकूण 1691 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 1510 जण निगेटिव्ह आले आहेत.आजचा अहवाल पुढील प्रमाणे…

1
2
3
4
5
6
7