न्यूज ऑफ द डे

बीड जिल्ह्यातील लॉकडाऊनबाबतचे निर्बंध शिथील

By Shubham Khade

April 04, 2021

जिल्हाधिकार्‍यांचा आदेश; रात्रीची संचारबंदी कायमबीड : जिल्ह्यात 10 दिवसांचा लॉकडाऊन आज (दि.4) सायंकाळी 12 वाजेपर्यंत लागू होता. आता हा लॉकडाऊन शिथील करण्यात आला असला तरी रात्रीची संचारबंदी कायम असणार आहे. तसेच, जिल्हा प्रशासनाने कोरोना प्रतिबंधात्मक निर्बंध जाहीर केले आहेत. त्यामुळे कडक अंमलबजावणी न केल्यास कठोर कारवाईला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिला आहे.

हा आहे जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

1
2
3
4