corona

बीड जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट; कोरोनाची सर्वाधिक आकडेवारी

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती आहे. रविवारी खळबळजनक आकडेवारी समोर आली असून नागरिकांनी आता घरात राहून कोरोनापासून सुरक्षीत राहणे गरजेचे आहे.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार 5 हजार 681 अहवाल प्राप्त झाले असून तब्बल 1 हजार 62 अहवाल पॉझिटिव्ह असून 4 हजार 611 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंतची कोरोनाची सर्वात मोठी आकडेवारी समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या

Tagged