Site icon कार्यारंभ लाईव्ह

कालच्या आकडेवारीनंतर आज मोठा दिलासा

corona virus

corona virus

echo adrotate_group(3);

बीड दि.12 : रविवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा काळजात धडकी भरवणारा होता. आजच्या आकडेवारीवरुन मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी जिल्हा प्रशासनाला चार हजार 858 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी निगिटिव्ह 4 हजार 155 तर पॉझिटिव्हचा आकडा 703 आला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण हे अंबाजोगाई तालुक्यात आढळून आले आहेत.echo adrotate_group(6);

तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या…echo adrotate_group(5);


echo adrotate_group(9); echo adrotate_group(10);

Exit mobile version