uddav thackary

कोरोना अपडेट

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून महाराष्ट्रात संचारबंदीची घोषणा

By Karyarambh Team

April 13, 2021

मुंबई- महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊन नाही पण संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याबाबतची घोषणा केली. ते फेसबूक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधत आहेत. ते म्हणाले बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे.पुढे 15 दिवस ती सुरुच राहणार आहे.काय म्हणाले ठाकरे?

तीन किलो गहू, दोन किलो तांदूळराज्य सरकारतर्फे अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत प्रत्येकी तीन किलो गहू, दोन किलो तांदूळ मोफत देणार आहोत. सात कोटी नागरिकांना ही सुविधा देण्यात येईल.

काय सुरू असेल?

काय सुरु अन् काय बंद राहणार महाराष्ट्रसरकारने इंग्रजीमध्ये जाहीर केली यादी