corona

कोरोना अपडेट

आज कोरोनाचे ‘इतके’ पॉझिटिव्ह

By Karyarambh Team

April 15, 2021

बीड : जिल्ह्यातील कोरोनाचा आकडा आजही (दि.15) हजारजवळ आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले तरीही आकडा आटोक्यात येत नसून आरोग्य यंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, एकूण 3 हजार 799 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी तब्बल 963 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 2 हजार 836 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक 230, आष्टी 116, बीड 167, धारूर 25, गेवराई 49, केज 106, माजलगाव 70, परळी 69, पाटोदा 59, शिरूर कासार 43, वडवणी 29 असे रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय अहवाल जाणून घ्या थोड्याच वेळात..