Site icon कार्यारंभ लाईव्ह

कोरोनाचा आकडा कमी होईना!

corona

corona


बीड दि. 19: कोरोना रूग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस आकडा वाढतच आहे. आरोग्य विभागाला आज सोमवारी (दि.19) 4242 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 1 हजार 121 जण बाधित आढळून आले असून 3121 जण निगेटिव्ह आले आहेत.
बाधीतांमध्ये अंबाजोगाई 212, आष्टी 198, बीड 161, धारूर 57, गेवराई 101, केज 87, माजलगाव 64, परळी 125, पाटोदा 41, शिरूर 34 आणि वडवणी तालुक्यात 28 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Exit mobile version