corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढू लागला!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.21 : कोरोनाचा आकडा पुन्हा हळू हळू वाढू लागला आहे. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 1 हजार 237 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला रविवारी (दि.25) चार हजार 779 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 237 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 542 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये अंबाजोगाई 225, आष्टी 130, बीड 232, धारूर 72, गेवराई 117, केज 129, माजलगाव 62, परळी 74, पाटोदा 68, शिरूर 69 आणि वडवणी तालुक्यात 59 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

 

Tagged