न्यूज ऑफ द डे

वैद्यकिय किंवा अतिमहत्वाच्या कामासाठी जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी असा काढा पास

By Keshav Kadam

April 26, 2021

बीड दि.26 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना जिल्हा बंदी करण्यात आली आहे. दरम्यान बीड जिल्हा पोलीस दलाकडून लॉकडाऊनच्या काळामध्ये अतिमहत्वाचे कामासाठी अथवा वैद्यकिय उपचाराकरीता बीड जिल्ह्यात अथवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी प्रवासाकरीता ई-पासची आवश्यकता आहे. हा ई-पास काढण्यासाठी प्रशासनाने एक लिंक दिली आहे. या लिंकवर क्लिक करुन पोर्टलवर दिलेल्या सर्व प्रर्यायामधील माहिती अचुक भरावी. व पाससाठी अर्ज करावा..

ई-पास मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..