बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी होत आहे. आज (दि.३) रोजी १ हजार २५६ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ३,७४५ नमुन्यापैकी २,८८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २३७, आष्टी १०१, बीड २७९, धारूर ६४, केज १४३, गेवराई ५५, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरूर कासार ४७, वडवणी ५५ असे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी