Site icon कार्यारंभ लाईव्ह

बीड जिल्ह्यात कडक लॉकडाऊन; आता केवळ ‘हे’ सुरू राहणार

beed lock down

beed lock down

echo adrotate_group(3);

जिल्हाधिकाऱ्यांचे नवे आदेश

बीड : लॉकडाऊन असूनही जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी आता लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने (दि.३) रोजी रात्री उशिरा आदेश जारी केले आहेत.echo adrotate_group(7);

आदेशात म्हटल्याप्रमाणे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, (दि.५, ६, ७) या तीन दिवशी केवळ वैद्यकीय आस्थापना व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत. तसेच सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दूध विक्री तर दिवसभर गॅस विक्री करता येणार आहे. तर बँकांचे अंतर्गत कामकाज व शासकीय व्यवहार सकाळी १० ते १२ या वेळेत सुरू राहतील. शनिवार व रविवारी सकाळी ७ ते ११ या वेळेत मांसाहार, किराणा, अन्नपदार्थ, खाद्यपदार्थांची दुकाने सुरू राहतील. तसेच, याच दिवशी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत केवळ हातगाड्यावरून फळविक्री करता येईल, असे आदेशात म्हटले आहे.echo adrotate_group(8);

1
2
echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version