बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण गेल्या दोन दिवसांपासून थोड्याफार प्रमाणात कमी झाले होते. मात्र आज (दि.5) रोजी १ हजार 439 रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, 4192 नमुन्यापैकी 2753 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 1 हजार 439 रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
तालुकानिहाय यादी