corona

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज १,३३९ कोरोना रुग्ण

By Karyarambh Team

May 08, 2021

बीड : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. आज (दि.८) रोजी १ हजार ३३९ रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाले आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, ४,०२६ नमुन्यापैकी २,६८७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यात अंबाजोगाई तालुक्यात २४२, आष्टी १९, बीड ३२७, धारूर ९६, केज २१०, गेवराई ५४, माजलगाव ६०, परळी १३६, पाटोदा ७४, शिरूर कासार ६२, वडवणी ५९ असे रुग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय यादी