corona virus

ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा उद्रेक!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु आता कोरोनाचा उद्रेक हा ग्रामीण भागामध्ये पहायला मिळत आहे. बुधवारी (दि.12) जिल्ह्यात 1 हजार 270 कोरोना बाधित आढळून आले.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.12) चार हजार 288 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल एक हजार 270 जण बाधित आढळून आले असून 3 हजार 18 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-213 अंबाजोगाई 174, आष्टी 146, धारूर 68, गेवराई 142, केज 173, माजलगाव 74, परळी 58, पाटोदा 40, शिरूर 141 आणि वडवणी तालुक्यात 41 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged