Site icon कार्यारंभ लाईव्ह

आजचा कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक!

corona virus

corona virus

बीड दि.27 : दोन दिवसापूर्वी कोरोना बाधितांचा पुन्हा वाढला होता. मात्र मागील महिनाभराच्या तुलनेत रविवारी (दि.16) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 897 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

यामध्ये बीड तालुका सर्वात आघाडीवर आहे. आरोग्य विभागाला रविवारी (दि.16) चार हजार 56 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 897 जण बाधित आढळून आले. तर 3 हजार 159 जण निगेटिव्ह आले आहेत. या बाधीतांमध्ये बीड तालुका सर्वाधिक आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. बीड-116 अंबाजोगाई 97, आष्टी 119, धारूर 48, गेवराई 77, केज 136, माजलगाव 71, परळी 57, पाटोदा 102, शिरूर 40 आणि वडवणी तालुक्यात 34 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Invalid URL for PDF Viewerhttps://karyarambhlive.com/wp-content/uploads/2021/05/Press-16-05-2021.pdf[/pdfviewer]

Exit mobile version