कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात आज कोरोनाचे ‛इतके’ रुग्ण

By Shubham Khade

June 04, 2021

echo adrotate_group(3);

आकडे कमी होताच कोरोना नियमांचा पडतोय विसर

बीड : जिल्ह्यात शुक्रवारी (दि.४) कोरोनाचे २६५ रुग्ण आढळून आले आहेत. जवळपास सर्वच तालुक्यातील संसर्ग कमी होताना दिसून येत आहे.echo adrotate_group(6);

जिल्ह्यातून गुरुवारी ३४१४ जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.४) प्राप्त झाले, त्यामध्ये २६५ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर ३१४९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात ५७, अंबाजोगाई १४, आष्टी ३१, धारूर १५, गेवराई ३१, केज ३३, माजलगाव १९, परळी ५, पाटोदा १५, शिरूर २९ तर वडवणी तालुक्यात १६ रुग्ण आढळून आले. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताच नागरिकांना नियमांचा विसर पडल्याचे दिसून येते.echo adrotate_group(8);

echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);