corona

कोरोना बाधितांचा आकडा आणखी कमी!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी कमी होत आहे. सोमवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 155 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला सोमवारी (दि.7)दोन हजार 845 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये तब्बल 155 जण बाधित आढळून आले. तर 2 हजार 690 जण निगेटिव्ह आले आहेत. बीड-20 अंबाजोगाई 18, आष्टी 35, धारूर 11, गेवराई 13, केज 21, माजलगाव 3, परळी 3, पाटोदा 5, शिरूर 19 आणि वडवणी तालुक्यात 7 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged