corona

आज जिल्ह्यात आढळले इतके रुग्ण

बीड

बीड- बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. आज 3100 चाचण्यांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात 123 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांची यादी पुढील प्रमाणे….

Tagged