corona virus

बीड जिल्हा; 146 पाझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.9) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला बुधवारी (दि.9) 2813 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 146 जण बाधित आढळून आले. तर 2667 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 13, आष्टी 16, बीड 22, धारूर 13, गेवराई 9, केज 26, माजलगाव 12, परळी 13, पाटोदा 11, शिरूर 8 आणि वडवणी तालुक्यात 3 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी

Tagged