corona virus

कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 ः जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना दिसत होता. मात्र बुधवारी व आज आकडा वाढत असल्याचे दिसत आहे. गुरुवारी (दि.10) जिल्ह्यात 168 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला गुरुवारी (दि.10) 3445 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 168 जण बाधित आढळून आले. तर 3277 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 19, आष्टी 25, बीड 33, धारूर 6, गेवराई 15, केज 25, माजलगाव 12, परळी 9, पाटोदा 5, शिरूर 14 आणि वडवणी तालुक्यात 5 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged