corona

बीड जिल्हा; 130 पाझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.10) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 130 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.10) 2866 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 130 जण बाधित आढळून आले. तर 2736 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 15, आष्टी 9, बीड 28, धारूर 7, गेवराई 4, केज 23, माजलगाव 13, परळी 4, पाटोदा 5, शिरूर 16 आणि वडवणी तालुक्यात 6 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..


Tagged