ACB TRAP

दहा हजाराची लाच घेताना पुरवठा विभागातील रविंद्र ठाणगे पकडला

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.15 : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.15) दुपारी करण्यात आली.
बीड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील निरीक्षक रविंद्र सुभाष ठाणगे यास दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई बीड लाचलुचत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या टिमने केली. ठाणगे यांच्या मागील अनेक दिवसापासून तक्रारी होत होत्या. या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Tagged