corona

जिल्ह्यात कोरोनाचा आकडा कमी होईना!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरच्या आत येण्याचं नाव घेत नाही. दररोज कोरोना बाधितांची आकडेवारी दिडशेच्या पुढे येत आहे. रविवारी (दि.20) जिल्ह्यात 155 कोरोना बाधित आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला रविवारी (दि.20) 4224 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 155 जण बाधित आढळून आले. तर 4059 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 25, बीड 34, धारूर 6, गेवराई 15, केज 23, माजलगाव 15, परळी 4, पाटोदा 6, शिरूर 9 आणि वडवणी तालुक्यात 10 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged