Site icon कार्यारंभ लाईव्ह

दिलासादायक आकडेवारी; आज 5069 निगेटिव्ह

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. रविवारी (दि.27) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 131 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 59 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आरोग्य विभागाला रविवारी (दि.27) 5200 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 131 जण बाधित आढळून आले. तर 5059 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 9, आष्टी 33, बीड 30, धारूर 7, गेवराई 17, केज 3, माजलगाव 3, परळी 4, पाटोदा 13, शिरूर 5 आणि वडवणी तालुक्यात 7 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Exit mobile version