corona

कोरोना अपडेट

कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढला!

By Keshav Kadam

June 29, 2021

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत असताना मंगळवारी (दि.29) कोरोना बाधितांचा आकडा पुन्हा वाढलेला दिसून आला. जिल्ह्यात 170 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला मंगळवारी (दि.29) 3561 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 170 जण बाधित आढळून आले. तर 3391 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 8, आष्टी 64, बीड 19, धारूर 3, गेवराई 18, केज 11, माजलगाव 7, परळी 2, पाटोदा 14, शिरूर 12 आणि वडवणी तालुक्यात 12 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..