corona virus

बीड जिल्हा; 111 पाझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.2 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. शुक्रवारी (दि.2) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 111 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.2) 3189 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 111 जण बाधित आढळून आले. तर 3078 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 17, बीड 14, धारूर 5, गेवराई 8, केज 9, माजलगाव 3, परळी 6, पाटोदा 30, शिरूर 8 आणि वडवणी तालुक्यात 7 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged