bharati pawar

देश विदेश

नारायण राणे, भागवत कराड, डॉ.भारती पवार यांना मंत्रिपदाची शपथ

By Karyarambh Team

July 07, 2021

echo adrotate_group(3);

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता सुरु झाला. या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहर्‍यांना संधी देण्यात आली आहे. या यादीमध्ये पहिलं नाव माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचं आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून कपिल पाटील, डॉ.भारती पवार, डॉ भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भागवत कराड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने त्यांना ओबीसी चेहरा म्हणून मराठवाड्यात पुढे केले जाऊ शकते. कुण्या एकाकडे कुठल्याही समाजाची मक्तेदारी राहू नये, अशी राजकीय खेळी भाजपकडून खेळण्यात आल्याचे दिसते.echo adrotate_group(6);

echo adrotate_group(5);

मोदींच्या मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांची यादी1) नारायण राणे2) कपिल पाटील3) सर्वानंद सोनोवाल, (आसामचे माजी मुख्यमंत्री )4) ज्योतिरादित्य शिंदे, (काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेले राज्यसभेचे खासदार)5) रामचंद्र प्रसाद सिंघ6) अश्विनी वैष्णव7) पशुपती पारस (‘लोक जनशक्ती’च्या बंडखोर गटाचे प्रमुख)8) किरन रिजिजू9) राज कुमार सिंघ10) हरदीप पुरी11) मनसुख मांडविया12) भुपेंद्र यादव13) पुरुषोत्तम रुपाला14) जी. किशन रेड्डी15) अनुराग ठाकूर16) पंकज चौधरी17) अनुप्रिया पटेल18) सत्यपाल सिंघ बाघेल19) रजीव चंद्रशेखर20) शोभा करंदलाजे21) भानू प्रताप सिंघ वर्मा22) दर्शना विक्रम जारदोश23) मिनाक्षी लेखी24) अन्नपुर्णा देवी25) ए. नारायणस्वामी26) कौशल किशोरे27) अजय भट्ट28) बी.एल. वर्मा29) अजय कुमार30) चौहान दिव्यांशू31) भागवंत खुंबा32) प्रतिमा भौमिक33) सुहास सरकार34) भागवत कृष्णाराव कराड35) राजकुमार राजन सिंघ36) भारती प्रवीण पवार37) बिश्वेश्वर तूडू38) सुशांतू ठाकूर39) डॉ. मुंजपारा महेंद्रभाई40) जॉन बिरला41) डॉ. एल.मुरगन42) निशित प्रमाणिक43) डॉ. विरेंद्र कुमारअशी शपथ घेणार्‍या नव्या मंत्र्यांची नावे आहेत.echo adrotate_group(9); echo adrotate_group(1);