corona virus

कोरोना अपडेट

बीड जिल्हा; 181 पाझिटिव्ह

By Keshav Kadam

July 16, 2021

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेत नाही. शुक्रवारी (दि.16)जिल्ह्यात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाला शुक्रवारी (दि.16) 4187 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 181 जण बाधित आढळून आले. तर 4006 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 4, आष्टी 49, बीड 24, धारूर 6, गेवराई 17, केज 10, माजलगाव 10, परळी 2, पाटोदा 32, शिरूर 17 आणि वडवणी तालुक्यात 10 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी….