corona

बीड जिल्हा : आज 174 कोरोनारुग्ण

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड : जिल्ह्यात रविवारी (दि.18) कोरोनाचे 174 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यातून रविवारी 4954 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.18) प्राप्त झाले, त्यामध्ये 174 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4780 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये बीड तालुक्यात 26 , आष्टी 52, धारूर 4, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, पाटोदा 20, शिरूर 32, वडवणी 10 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, परळी व अंबाजोगाई येथील आकडेवारी आजच्या अहवालात दिलेली नाही. त्यामुळे येथील आकडेवारी समजू शकली नाही.

Tagged