corona

बीड जिल्हा; 208 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.24 : जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा काही कमी होतांना दिसत नाही. रविवारी (दि.25) जिल्ह्यात 208 कोरोना बाधित आढळून आले.
जिल्हा प्रशासनाला 4513 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्राप्त झाले होते. त्यामध्ये 208 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4305 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई 3, आष्टी 37, धारूर 8, बीड 55, गेवराई 13, केज 13, माजलगाव 7, पाटोदा 27, परळी-0, शिरूर 37, वडवणी 8 असे रुग्ण आढळून आले. दरम्यान, निर्बंध कडक करूनही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे.

तालुक्यानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी….

Tagged