corona virus

कोरोना अपडेट

बीड जिल्हा : आज 198 कोरोनारुग्ण

By Keshav Kadam

July 31, 2021

बीड : जिल्ह्यात शनिवारी (दि.31) कोरोनाचे 198 रुग्ण आढळून आले आहेत. वाढत्या आकडेवारीमुळे आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई येथे कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…