corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होईना!

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा काही केल्या कमी होतांना दिसत नाही. बुधवारी (दि.4) जिल्ह्यात 181 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.4)4868 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 181 जण बाधित आढळून आले. तर 4687 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 3, आष्टी 55, बीड 51, धारूर 4, गेवराई 13, केज 10, माजलगाव 6, परळी 0, पाटोदा 15, शिरूर 14, वडवणी तालुक्यात 10 रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात फक्त परळी तालुक्यातील आकडेवारी अटोक्यात आल्याचे दिसत आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी……

Tagged