corona virus

बीड जिल्ह्यात 151 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेपार गेला होता. शनिवारी (दि.7) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 151 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला शनिवारी(दि.7) 4019 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 151 जण बाधित आढळून आले. तर 3868 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 6, आष्टी 34, बीड 51, धारूर 5, गेवराई 9, केज 11, माजलगाव 6, परळी 1, पाटोदा 13, शिरूर 4 आणि वडवणी तालुक्यात 11 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged