corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिलासादायक

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड


बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी होत आहे. बुधवारी (दि.11) कोरोना बाधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. जिल्ह्यात 109 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ‘

आरोग्य विभागाला बुधवारी (दि.11)6329 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 109 जण बाधित आढळून आले. तर 6220 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 1, आष्टी 27, बीड 17, धारूर 7, गेवराई 5, केज 8, माजलगाव 5, परळी 5, पाटोदा 23, शिरूर 2 आणि वडवणी तालुक्यात 8 रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged