Site icon कार्यारंभ लाईव्ह

जिल्ह्यात आज 154 कोरोनाबाधित

corona virus

corona virus

echo adrotate_group(3);


बीड दि.12 : कोरोनाचा प्रभाव दिवसेंदिवस कमी होतांना दिसत आहे. गुरूवारी 154 जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. echo adrotate_group(7);

आरोग्य विभागाला गुरूवारी (दि.12) 6590 संशीयतांचे अवहाल प्राप्त झाल होते. यामध्ये 154 कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर 6436 निगेटिव्ह आढळून आले आहेत. अंबाजोगाई 2, आष्टी 56, बीड 17, धारूर 5, गेवराई 12, केज 11, माजलगाव 7, पाटोदा 16, शिरूर 16 व वडवणी तालुक्यात 9 रुग्ण आढळून आले आहेत.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);

Exit mobile version