corona

कोरोना अपडेट

बीड जिल्ह्यात कोरोना बधितांची दिलासादायक आकडेवारी!

By Keshav Kadam

August 22, 2021

बीड : जिल्ह्यात रविवारी कोरोना बधितांचा आकडा अत्यंत दिलासादायक आला आहे. रविवारी (दि.22) कोरोनाचे 71 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यातून रविवारी 4121 जणांनी कोरोना चाचणीसाठी नमुने दिले होते. त्याचे अहवाल आज (दि.22) प्राप्त झाले, त्यामध्ये 71 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. तर 4048 नमुने निगेटिव्ह आले आहेत. बाधितांमध्ये अंबाजोगाई-6, आष्टी-8, बीड 24, धारूर-2, गेवराई 2, केज 10, माजलगाव 2, परळी-1, पाटोदा 6, शिरूर 4, वडवणी 6 असे रुग्ण आढळून आले.तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी…