पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या

क्राईम न्यूज ऑफ द डे बीड


बीड : जिल्ह्यातील तीन पोलिस निरीक्षक, 19 सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस उपनिरीक्षक यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी बदल्यांचे आदेश दिले आहेत.

जिल्हा वाहतूक शाखेचा पदभार नव्याने आलेले पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचा पदभार पोनि. वासुदेव मोरे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर अंबाजोगाई ग्रामीणचे पांडुरंग राऊत यांनी जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.


यादी पाहण्यासाठी…..

Tagged