सर्व प्रक्रिया मोफत : शार्दूल देशपांडेनिवृत्तीवेतन धारकांनी करायची सर्व प्रक्रिया ही मोफत आहे. तरीही कोणत्याही व्यक्तीस वरील सर्व माहिती पाठविण्यास कोणतीही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क (मो.क्र.9960420388) करावा असे आवाहन माहिती अधिकार कार्यकर्ते शार्दूल देशपांडे यांनी केले आहे.