corona

बीड जिल्हा; 68 पॉझिटिव्ह

कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे बीड

बीड दि.27 : जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हळूहळू कमी झाला. मात्र पन्नासच्या पुढेच आकडेवारी येत आहे. बुधवारी (दि.15) जिल्ह्यात 146 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
आरोग्य विभागाला बुधवारी (दि.15)2455 संशयीतांचे अहवाल प्राप्त झाले. यामध्ये 68 जण बाधित आढळून आले. तर 2387 जण निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाई 11, आष्टी 13, बीड 18, धारूर 2, गेवराई 4, केज 8, माजलगाव 1, पाटोदा 6, वडवणी 5 तालुक्यात 3 रूग्ण आढळून आले आहेत. तर परळी, शिरुर तालुक्याची आकडेवारी शुन्य आली आहे. तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने नागरिकांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे.

तालुकानिहाय आकडेवारी पाहण्यासाठी..

Tagged