शिरूर, दि. 19 : शिरूर नगरपंचायतीमध्ये झालेल्या लढतीमध्ये भाजपने एकहाती वर्चस्व स्थापित केले आहे. या ठिकाणी आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांचे वर्चस्व पणाला लागलेले होते. आज झालेल्या मतमोजणीत 17 पैकी 11 जागा भाजपला तर 4 राष्ट्रवादी आणि 2 शिवसेनेला मिळालेल्या आहेत. काँग्रेसला या ठिकाणी एकही जागा जिंकता आलेली नाही.
शिरूरचा निकाल पुढील प्रमाणेवॉर्ड क्रं 11)बबनराव घोरपडे (राष्ट्रवादी)-1012)भागवत थोरात (भाजपा)-141 विजयी3)गोकुळ थोरात (शिवसेनस)-12
वॉर्ड क्रं. 21) शिवराम कातखडे (राष्ट्रवादी)- 144 विजयी 2)अन्वर शेख (भाजपा)-563)प्रा.वसंत काटे (शिवसेना)-47
वॉर्ड क्रं. 31)शरद पवार (राष्ट्रवादी)-1172)दत्तात्रय गाडेकर (भाजपा)- 148 विजयी 3)कैलास गायके (शिवसेना)-35
वॉर्ड क्रं. 41)संगीता झिरपे (राष्ट्रवादी)-1202)वैजंता मुरलीधर तळेकर (भाजपा)- 126 विजयी 3)शानूरबी गुलाबं शेख (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं. 51)सुनील वसंत पाटील (भाजपा)-762)अर्जुन गोपीनाथ गाडेकर (शिवसेना) -79 विजयी 3)सुनील पांडुरंग गाडेकर (राष्ट्रवादी)-32
वॉर्ड क्रं.61)गणेश अशोक भांडेकर (भाजपा) 155 विजयी 2)शेख शब्बीर बाबू (काँग्रेस) 003)शांतीलाल माणिकचंद चोरडिया (राष्ट्रवादी)43
वॉर्ड क्रं 71)संगीता संतोष भांडेकर (राष्ट्रवादी पुरस्कृत)1042)प्रतिभा रोहिदास पाटील (भाजपा) 111 विजयी
वॉर्ड क्रं.81)प्रांजली सागर भांडेकर (शिवसेना) 82 2) शितल बाळासाहेब गायकवाड (राष्ट्रवादी) 183) संगीता सुभाष गाडेकर(भाजपा)114 विजयी
वॉर्ड क्रं.91)सगिरा रहेमान शेख (राष्ट्रवादी)-742)स्वाती सागर केदार (शिवसेना)-183)प्रियंका सागर उटे (भाजपा)-75 विजयी
वॉर्ड क्रं.101)अनुराधा आनंद जावळे (भाजपा)-312)अमृता अमोल चव्हाण (राष्ट्रवादी)-126 विजयी 3)प्रियदर्शनी युवराज सोनवणे(शिवसेना)-26
वॉर्ड क्रं.111) शेख नसीर शायनाज (राष्ट्रवादी)-149 विजयी 2) शेख शमा युनूस (भाजपा)- 1153)हमिदा नबाब पठाण (शिवसेना)-21
वॉर्ड क्रं 121)गयाबाई शिवाजी काटे (राष्ट्रवादी)-542)सुनीता अक्षय रणखांब (शिवसेना)-98 विजयी 3)उज्ज्वलाबाई विश्वास ढाकणे (भाजपा)-90
वॉर्ड क्रं.131)श्वेता प्रकाश देसरडा (भाजपा)-150 विजयी 2)मंदा मारोती गायके (राष्ट्रवादी)-56
वॉर्ड क्रं 141) महेश औसरमल (शिवसेना)-222) सुनील भंडारी (राष्ट्रवादी)-553) मोहिनी अरुण भालेराव (भाजप)-74 विजयी 4) अजिनाथ सोमनाथ सूर्यवंशी (अपक्ष)-55
वॉर्ड क्रं 151) गयाबाई शशिकांत पानसंबळ (भाजपा)-852) गयाबाई शहादेव गायकवाड (राष्ट्रवादी)-128 विजयी 3) शेख जायदा मैनूद्दीन (शिवसेना)-864) शेख समिना असिफ (काँग्रेस)-07
वॉर्ड क्रं.161) दिनेश गाडेकर (राष्ट्रवादी)-2202) भगवान सानप (भाजपा)-253 विजयी
वॉर्ड क्रं 171) प्रणव मंगरूळकर (राष्ट्रवादी)-1112) उद्धव घोडके (भाजपा)- 193 विजयी