वडवणी, दि. 19 : वडवणी नगर पंचायत निवडणुकीत आ.प्रकाश सोळंके, सभापती जयसिंह सोळंके यांनी चांगलीच कंबर कसली होती. भाजपचेच माजी आ.केशवदादा आंधळे यांनी सोळंके काका पुतण्याला साथ देऊन भजपाचे युवा नेते बाबरी मुंडे यांची अडचण केली. 17 जागेच्या आज मतमोजणीचे निकाल हाती आले तेव्हा राष्ट्रवादी आणि पुरस्कृत ठिकाणी 9 उमेदवार विजयी झाले तर भाजपचे 8 उमेदवार विजयी झाले. या ठिकाणी राष्ट्रवादीने पुरस्कृत केलेल्या उमेदवारांसोबत मिळून बहुमत जिंकले आहे.
वडवणी नगर पंचायत प्रभागनिहाय निकाल पुढील प्रमाणेप्रभाग क्रमांक 011) उजगरे राणी परमेश्वर – भाजपा 4112) उजगरे सुरेश वसंत -काँग्रेस 143) वाघमारे द्रोपदी भगवान – 464 राष्ट्रवादी विजयी4) नोटा- –
प्रभाग क्रमांक 021) मुंडे मंगल राजाभाऊ- भाजपा 294 विजयी2) मुंडे सुग्रीव कारभारी – राष्ट्रवादी 1763) नोटा – 7
प्रभाग क्रमांक 031) बडे सतीश बबनराव- राष्ट्रवादी 3342 दौलत सय्यद 102) सानप देविरथ शिवराम-भाजप 413 विजयी3) नोटा – 6प्रभाग क्र. 04 (सर्वसाधारण महिला)1) आंधळे किस्किंदा दिनकरराव (राष्ट्रवादी पुरस्कृत) 330 विजयी2) मुंडे किसनाबाई बाबासाहेब (भाजपा) 673) सय्यद सोफीया दौलत (काँग्रेस) 24) नोटा – 1
प्रभाग क्र. 05 (सर्वसाधारण महिला)1) माळी प्रमिला अशोक (शिवसेना ) 92) पवार कमल राजेभाऊ (भाजपा) 1313) राठोड रोहिणी विश्वनाथ (अपक्ष) 14) जगताप वंदना शेषराव (राष्ट्रवादी) 211 विजयी5) उजगरे दिक्षा सुरेश (काँग्रेस) 36) नोटा- 1
प्रभाग क्र. 06 (सर्वसाधारण)1) राठोड नागुराव शाहु (अपक्ष) 2592) राठोड गिन्यानदेव वालु (भाजपा) 264 विजयी3) आडे गणेश शंकर (काँग्रेस ) 54) नोटा 2
प्रभाग क्रमांक 071) मुंडे बन्सी केशवराव – राष्ट्रवादीकडून पुरस्कृत 393 विजय2) जमाले आत्माराम अंकुश-भाजपा 1673) नोटा 8
प्रभाग क्रमांक 081) जगताप गोपिकाबाई अभिमन्यू – राष्ट्रवादी 2862) पठाण महताबी अब्दुल- भाजपा 302 विजयी3) नोटा 3
प्रभाग क्रमांक 091) कुरेशी असलम अन्सार -राष्ट्रवादी पुरस्कृत 302 विजयी2) कुरेशी जाकेर बिलाल -भाजपा 2333) नोटा- 4
प्रभाग क्रमांक 101) उजगरे लतिका भानुदास -राष्ट्रवादी 1962) उजगरे मीरा भीमराव -भाजप 295 विजयी3) राऊत छाया कल्याण- शिवसेना 924) nota– 3
प्रभाग क्रमांक 11
1) आळणे नेहा नागेश – राष्ट्रवादी 340 विजयी2) फासे गणेश किसनराव- भाजपा 1493) खारगे लहु लक्ष्मण- भाकप 174) टकले विष्णू तुकाराम – शिवसेना 19
प्रभाग क्रमांक 121) अलगट राधाबाई दिगंबर -राष्ट्रवादी 2932) ढोले मिरा सुधीर-भाजपा 443 विजयी3) चाटे अश्विनी बाबासाहेब- शिवसेना 24
प्रभाग क्र. 13 (सर्वसाधारण)1) वारे अंकुश पांडूरंग (राष्ट्रवादी) 2332) टकले हरीदास किसनराव (भाजपा) 267 विजय3) टकले राजेभाऊ संतराम (अपक्ष) 24) टकले अशोक सुभाष (काँग्रेस ) 05) कुरकुटे रमेश राजेभाऊ (शिवसेना) 5
प्रभाग क्रमांक 141) शिंदे मीनाक्षी संभाजी – राष्ट्रवादी 305 विजयी2) शिंदे मोनिका श्रीराम – भाजपा 185
प्रभाग क्रमांक 151) नहार रुपिका विनय – भाजपा 227 विजयी2) दुटाळ लक्ष्मीबाई शिवाजी- राष्ट्रवादी 219
प्रभाग क्रमांक 161) डिगे रंजना नागनाथ- राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष 230 विजयी2) गुरसाळी कल्याणी रामप्रसाद-भाजपा 2193) नोटा- 5प्रभाग क्रमांक 171) उजगरे उषा महादेव -भाजपा 2932) घाडगे उषा उत्तम- राष्ट्रवादी 332 विजय3) मस्के सावित्रा बाबासाहेब-काँग्रेस 64) पाटोळे आशा ज्ञानेश्वर-शिवसेना 75) नोटा- 5