आष्टी नगरपंचायतवर भाजपचे वर्चस्व

बीड

आष्टी, दि. 19 : आष्टी नगर पंचायतीच्या 17 जागेसाठी झालेल्या मतमोजणीत भाजपने एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या ठिकाणी भाजपचे आ.सुरेश धस, माजी आ.भीमराव धोंडे आणि राष्ट्रवादीचे आ.बाळासाहेब आजबे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. 17 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर केवळ 2 जागा राष्ट्रवादीला आणि अपक्ष 4 तर काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली आहे.

आष्टी नगर पंचायत प्रभागनिहाय निकाल पुढील प्रमाणे
प्रभाग क्रं.1 (एकूण झालेले मतदान-505)
1) वाल्हेकर सुरेखा शाम- भाजपा -271 विजयी
2) कमलाबाई शिनगारे नाथा-राष्ट्रवादी – 10
3) गायकवाड अंजली लक्ष्मण-अपक्ष- 216
5) घोडके आश्विनी आदेश-अपक्ष- 06
6) नोटा-2

प्रभाग क्र.2 (एकूण झालेले मतदान-483)
1) सहस्ञबुद्दे शैलेश पुरूषोत्तम-भाजप -380 विजयी

2) देशमुख विजय सुभाष- शिवसेना-90
3) नकाते कैलास दत्ताञय- अपक्ष 13
4) नोटा-00

प्रभाग क्रं.3 (एकूण झालेले मतदान 369)

1) सेठी दिवेश विजयकुमार- राष्ट्रवादी कॉग्रेस-66
2) मुरकूटे भारत धोंडिराम- भाजपा – 224 विजयी
3) थोरवे संतोष बलभीम- अपक्ष-00
4) उंबरकर दिपक सुधाकर- अपक्ष-42
5) मुरकूटे अशोक आण्णा- अपक्ष-04
6) मुरकूटे सतिश दगडू- अपक्ष-32
7)नोटा-01

प्रभाग क्रं.4 (एकूण झालेले मतदान-734)

1) नूरजाहाबी नवाबखान पठाण- भाजपा- 490 विजयी
2) शेख जयबुन शौकत- राष्ट्रवादी-164
3) ज्योती कैलास दरेकर-मनसे-68
4) नोटा-12

प्रभाग क्रं.5 (एकूण झालेले मतदान-360)
1) सुरवसे शंकुतला नाथा-भाजपा-166
2) सुरवसे विजय विमल-राष्ट्रवादी कॉग्रेस-183 विजयी
3) नोटा- 11

प्रभाग क्रं.6 (एकूण झालेले मतदान-422)
1) शेख शारमीन ताजोद्दीन-भाजपा-306 विजयी
2) शेख इतजाबी शफी-राष्ट्रवादीकॉग्रेस-66
3) शेख अर्शिया खमर- भारतीय कॉग्रेस-09
4) शेख शमीम अली-अपक्ष-35
5) शेख रजिया अमर-अपक्ष-02
6) नोटा-04

प्रभाग क्रं.7 (एकूण झालेले मतदान )
1) शेख बानोबी रशीद-राष्ट्रवादी कॉग्रेस- 54
2) शेख फतेमाबी हारूण-अपक्ष -231 विजयी
3)जायभाय अंजली गहिनाथ-अपक्ष-08
4)मिर्झा फरिदा समिर-अपक्ष-85
5)सय्यद शहिदाबेगम फारूक -अपक्ष-07
6)नोटा- 01

प्रभाग क्रं-8 (एकूण झालेले मतदान-467)
1) धोंडे भीमराव दामोदर-शिवसेना-33
2) राऊत ज्ञानदेव रघुनाथ-अपक्ष-180 विजयी
3) शिंदे शिवाजी बबन-अपक्ष-94
4) धोंडे दिंगाबर यशवंत-अपक्ष-155
5) नोटा-05

प्रभाग क्रं.9 (एकूण झालेले मतदान-405)

1) शेख नेहा वसीम-भाजपा-103
2) राऊत संगिता सुभाष-शिवसेना-79
3) दरेकर ज्योती कैलास-अपक्ष-02
4) जिजाबाई सतिश कदम-अपक्ष-105
5) शेख शमीम रशीद- अपक्ष-109 विजयी
6)नोटा-07

प्रभाग क्रं.10 (एकूण झालेले मतदान-527)

1) धोंडे महेश धोंडिबा-शिवसेना-49
2) धोंडे अक्षय सुरेश-अपक्ष-392 विजयी
3) धोंडे आण्णासाहेब वैजीनाथ-अपक्ष-83
4)नोटा-03

प्रभाग क्रं.11 (एकूण झालेले मतदान-609)
1) शेख नाजिम रशीद-राष्ट्रवादी काँग्रेस-256 (विजयी)
2) गर्जे अनिता दादासाहेब-भाजपा-215
3) शेख दाऊद अबुबकर- अपक्ष-34
4)सय्यद शफि शरीफ- अपक्ष-92
5)कुरेशी गौसे अब्दुलबारीक- अपक्ष-00
6)धोंडे विजय बाबासाहेब-अपक्ष-02
7)धोंडे पुजा परसराम- अपक्ष-09
नोटा-01

प्रभाग क्रं.12 (एकूण झालेले मतदान-619)
1) बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला-भाजपा-485 (विजयी)
2) वाल्हेकर आरती हौसराव-राष्ट्रवादी कॉग्रेस-127
3) नोटा- 07

प्रभाग क्रं.13 (एकूण झालेले मतदान-463)
1) निकाळजे सुनिल कचरू-राष्ट्रवादी काँ.-62
2) वारंगुळे सुरेश अदिनाथ-भाजपा-246 विजयी
3) किशोर कल्याण निकाळजे-अपक्ष-28
4) काळपुंड देविदास शशिकांत-अपक्ष-122
5) नोटा-05

प्रभाग क्रं.14 (एकूण झालेले मतदान-461)
1) झरेकर किशोर हिराचंद-भाजपा-237 विजयी
2) सय्यद वाजेद रहिम-राष्ट्रवादी काँग्रेस -148
3) सोनवणे अविनाश बाळासाहेब-अपक्ष-74
4) कुरेशी जफर वाहब-अपक्ष-02
5) नोटा-00

प्रभाग क्रं.15 (एकूण झालेले मतदान-347)

1) रेडेकर पंखाबाई लक्ष्मण-भाजपा 265 विजयी
2) कुरेशी गुलशानबानो फय्याज-भा.रा.काँग्रेस-78
3) नोटा-04

प्रभाग क्रं.16 (एकूण झालेले मतदान-390)
1) धोंडे पल्लवी स्वप्नील-भाजपा-323 विजयी
2) धोंडे गिता गणेश-राष्ट्रवादी कॉग्रेस-66
3) नोटा-00

प्रभाग क्रं.17 (एकूण झालेले मतदान-320)
1) निकाळजे अरूण संभाजी-भाजपा-144
2) शिकरे महादेव दिलीप-भा.रा.कॉग्रेस-170 विजयी

3) नोटा-06

Tagged