केज

पंकजा मुंडे उद्या केज दौर्‍यावर

By Shubham Khade

January 24, 2022

echo adrotate_group(3);

भाजप युवा नेते विष्णू घुलेंची माहिती

केज : भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या आज (दि.25) केज शहरात येत आहेत, अशी माहिती भाजप युवा नेते विष्णू घुले यांनी दिली आहे.echo adrotate_group(6);

पंकजा मुंडे ह्या विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. तसेच, पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी घेणार आहेत. कोरोना नियमांचे पालन करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे कळकळीचे आवाहन युवा नेते विष्णू घुले यांनी केले आहे.echo adrotate_group(8); echo adrotate_group(10);echo adrotate_group(9);