नंदकिशोर मुंदडा कोरोना पॉझिटिव्ह

अंबाजोगाई कोरोना अपडेट न्यूज ऑफ द डे

स्वतःहून दिली माहिती

अंबाजोगाई : येथील भाजपचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

त्यांनी स्वतःहून समाजमाध्यमावरून ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मी कोरोना पॉझिटिव्ह आहे. माझ्या संपर्कात आलेल्यानी व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे.

Tagged