बीड

मसरतनगरमुळे बीडची कसरत

By Karyarambh Team

June 11, 2020

कोरोना पॉझिटीव्ह कुठे कुठे फिरले, कालावधी जाहीर करामसरत नगरमध्ये आढळलेले रुग्ण कुठल्या तारखेला किती वाजता कुठे कुठे जाऊन आले याची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने जाहीर करण्याची मागणी होत आहे. बँकेत गेलेेले नागरिक, रजिस्ट्री ऑफिस, मुद्रांक विके्रेते आदी सगळेच सध्या चिंतेत आहेत. 

धारूरचा कंटेनमेंट झोन हटवलाधारूर शहरातील दुधीया कॉलनीत आढळेल्या एका रुग्णामुळे हा भाग कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला होता. आता येथील सर्व निर्बंध हटविण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.