अंबाजोगाई नगरपरिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर

अंबाजोगाई न्यूज ऑफ द डे

अंबाजोगाई : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण सोडत येथील विलासराव देशमुख सभागृहात आज (दि.१३) पार पडली.

जाहीर आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभागनिहाय
प्रभाग क्रमांक १
अ -महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक २
अ -महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ३
अ -महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ४
अ-महिला अनुसूचित जाती
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ५
अ-महिला
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ६
अ-महिला
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ७
अ-महिला
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ८
अ-महिला
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ९
अ -महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १०
अ-महिला
ब-सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक ११
अ-महिला अनुसूचित जाती
ब-महिला
प्रभाग क्रमांक १२
अ -महिला अनुसूचित जाती
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १३
अ -महिला अनुसूचित जाती
ब – सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १४
अ -महिला
ब -सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक १५
अ -महिला अनुसूचित जाती
ब -महिला
क -सर्वसाधारण