धारूर : नगरपरिषदेचा कार्यकाळ संपून तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. ओबीसी आरक्षण न्यायालयीन प्रक्रियेत अडकलेले असल्याने या निवडणुका लांबणीवर गेलेल्या आहेत. परंतु न्यायालयाने निवडणूक विभागास आदेश देत निवडणूक प्रक्रिया गतीमान करण्याच्या सूचना दिल्यानंतर येथील नगरपरिषदेची प्रभागनिहाय आरक्षण सोडत दि.१३ जून रोजी संपन्न झाली.
१० प्रभागातील २० जागांचे आरक्षण …प्रभाग क्रमांक १अ) खुला प्रवर्ग महीलाब) सर्वसाधारण प्रवर्गप्रभाग क्रमांक २अ) अनुसूचित जाती महिला(ब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक 3अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ४अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ५अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ६अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ७अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ८अ) खुला प्रवर्ग महिलाब) सर्वसाधारणप्रभाग क्रमांक ९अ) खुला प्रवर्ग महिलाब)अनुसूचित जाती प्रवर्गप्रभाग क्रमांक १०अ) अनुसूचित जाती महिला प्रवर्गब) सर्वसाधारण.