corona virus

कोरोना बाधितांचा आकडा तिनशेपार!

बीड दि.22 ः राज्यात कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असताना बीड जिल्ह्यात मात्र बाधितांचा आकडा वाढत आहे. हळूहळू हा आकडा वाढतच आहे. शनिवारी (दि.22) जिल्ह्यात 307 कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी (दि.22) प्राप्त झालेल्या अहवालात तब्बल 2 हजार 414 रुग्णांची तपासणी केली असता […]

Continue Reading
school Palwan

बीड जिल्ह्यात सोमवारपासून केवळ 10 वी, 12 वीचे वर्ग सुरु होणार

जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचा निर्णय बीड, दि. 21 : शाळा सुुरू करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर दिल्यानंतर अधिकारी वर्गाची मनमानी सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. आज जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी शिक्षण विभागाची बैठक घेतली. यात त्यांनी जिल्ह्यातील केवळ 10 आणि 12 वीचे वर्ग सोमवारपासून सुरु करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी […]

Continue Reading
corona

जिल्ह्यात कोरोना शंभरपार!

बीड दि.15 : देशासह राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. मात्र त्याचबरोबर बीड जिल्ह्यातही बांधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. रविवारी (दि.16) जिल्ह्यात 125 नवे कोरोना बाधित आढळून आले. रोजच्या संख्येनुसार हा आकडा हळूहळू वाढतच आहे. जिल्ह्यात एकूण 1 हजार 814 संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. रविवारी सकाळी आलेल्या अहवालात 1 हजार 689 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यात कोरोना बाधितांचे आकडा वाढला!

बीड दि.8: कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात मोठी आकडेवारी समोर आली आहे. शनिवारी (दि.8) जिल्ह्यात 26 कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामुळे चिंतेत वाढ झाली असून जिल्ह्यात कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे. शनिवारी जिल्हा आरोग्य विभागास 1 हजार 737 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी 26 पोझिटीव्ह आढळून आले असून 1 हजार 711 निगेटिव्ह […]

Continue Reading

पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण

मुंबई, दि. 1 : माजी मंत्री आणि भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. याआधी पंकजाताई मुंडे यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. 2020 मध्ये मार्च महिन्या अखेरीस पंकजाताई मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आता पुन्हा एकदा पंकजाताई यांना कोरोनाची लागण झाली […]

Continue Reading
corona virus

जिल्ह्यासाठी कोरोनाची आनंदाची बातमी!

बीड दि.26 : सांभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुशंगाने आणि ओमायक्रॉन व्हेरीयंटच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. राज्य शासनाने रात्रीच्या जमावबंदीसह अन्य निर्बंध लावले आहेत. मात्र रविवारी (दि.26) कोरोना बाधितांची आकडेवारी ही शुन्यावर आहे. कोरोनामुक्त जिल्हा झाला असून हा आकडा असाच ठेवण्यासाठी नागरिकांनी कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात रविवारी एकही बाधित रुग्ण आढळून […]

Continue Reading